Ank news Marathi team godhiya
Deat, 29,09,2020,
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याचे तहसीलदार बोरुडे कोरोना पॉझिटिव्ह,
देवरी तालुका प्रतिनिधी, मोहित तुरकर देवरी गोंदिया
गोंदिया.दि.२८ जिल्ह्यातील कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार आज २२० रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केली. नविन २२९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले यामध्ये देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे,त्यामध्ये गोंदियातील एका वरिष्ट डॉक्टऱचा समावेश आहे.
Tags:
आरोग्यविषयक

