Ank news Marathi team aurungabad,
Deat,21, 09,2020
वैजापूर तालुका प्रतिनिधी , दादासाहेब तांबे,
वैजापूर महावितरणच्या कर्मचारी व अभियंता यांना तत्काळ निलंबित करा, रा,स,प, जिल्हा अध्यक्ष, दिपक पाटील जगताप,
वैजापूर तालुक्यात काही दिवसापासून कोरोनोचा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन, वैजापूर शहरात व ग्रामीण भागातील रूग्ण संख्या वेगाने वाढत आहे, कोरोनो पाॅझिटीव रूग्ण साठी उपजिल्हा रूग्णलय व गायकवाडवाडी केव्हिड सेटंर, बसवण्यात आले आहे, गेल्या तीन ते चार दिवसापासून वीजपुरवठा खंडित होत आहे, रात्री एक वाजता, कधी तीन वाजता लाईट खंडीत होत आहे, तरी रात्रभर लाईट नसल्याने तेथील रूग्णची खुप हाल झाले आहे, व त्याना खुप अडचणीचा सामना करावा लागला, फोन करून सुध्दा लाईट व्यवस्था करण्यात आली नाही, अजून तोच प्राॅब्लेम गायकवाडवाडी केव्हिड सेटंर आहे, तरी यास जबाबदार असणाऱ्या महावितरण कर्मचारी,व अभियंता यांना तत्काळ निलंबित करा आसे निवेदन उपविभागीय अधिकारी वैजापूर यांना देण्यात आले, यावेळी रा,स,प,जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील जगताप, माणिक गावडे, संदीप जगताप, मनोज बोर्डे, रवी धनवटे, नंदु हिरडे,गोरख तूपे,इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,


