रक्षक ग्रुपच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सचिव पदी श्री दिपक जगताप पाटील यांची निवड,

 Ank news Marathi team aurungabad

Deat, 24,09,2020,

रक्षक ग्रुपच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सचिव पदी श्री दिपक जगताप पाटील यांची निवड, 




 Ank news Marathi, मुख्य संपादक, अशोक कराळे वैजापूर ॵरगाबाद, 

रक्षक ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष गौरव ऐ पटेल व रक्षक ग्रुप , दक्षीत पांड्या, कल्पेश पटेल, यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य सचिव पदी मा, श्री, दिपक जगताप पाटील यांचीनवड करण्यात आली आहे,निवड झाल्यावर दिपक जगताप पाटील,पुढे म्हणाले, गुजरात राज्यातून सुरत येथुन देशसेवा साठी निर्माण झालेल्या रक्षक ग्रुपने माझ्यावर महाराष्ट्र राज्याची जबाबदारी दिल्याबद्दल आभारी आहे, तसेच राज्याच्या विकासासाठी मी कटीबध्द आहे, यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा, श्री मंगेश साळुंके यांनी मा,श्री दिपक जगताप पाटील यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक