समृध्दी महामार्गावरील गाड्याचा मार्ग बदला, शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष, दिपक जगताप यांची तहसीलदाराकडे मागणी

 Ank news Marathi team aurungabad

Deat 16,09,2020,

 मुख्य संपादक, अशोक कराळे वैजापूर ॵरगाबाद, 

समृध्दी महामार्गावरील गाड्याचा मार्ग बदला शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष,दिपक जगताप यांची तहसीलदाराकडे मागणी, 


वैजापुर  तालुक्यातील ठिकठिकाणी अनेक महिन्यापासून समृध्दी महामार्गावर सुरू असलेल्या कामासाठी शहरासह प्रमुख रस्त्यावरून हायवाद्वारे मोठ्या प्रमाणात खडी, सिमेंट व अन्य वस्तूची लोडीगं वाहतूक सुरू असुन यामुळे शहरातील व परिसरातील प्रमुख रस्त्याची द्ययनीय अवस्था झाली आहे त्यामुळे या रस्त्यावरून दोनचाकी वाहनासह पायी चालण्यास सुध्दा जीव धोक्यात घालून जावे लागते आहे यावर समृध्दी महामार्गावरील अधिकारी यांना वेळोवेळी कळवुन देखील दुर्लक्ष होत असल्याने या समृध्दी महामार्गासाठी सुरू असलेल्या वाहनाची वाहतूक शहरातुन न करता अन्य मार्गाने करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिपक जगताप आदीसह पदाधिकारी यांनी बुधवारी तहसीलदार निखिल धुळधर याच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असून अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी तालुका उपाध्यक्ष रवि धनवटे, शहर अध्यक्ष माणीक गावडे, मनोज बोर्डे, संदिप जगताप, दादासाहेब माकुडे, परेश माळी, आबा कोतकर, सिकदर पठाण आदीच्या सह्या व उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक