Ank news Marathi team aurungabad
Deat, 25.08.2020
लोणी सर्कल प्रतिनिधी दादासाहेब तांबे वैजापूर ॵरगाबाद
लोणी खुर्द येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न,
लोणी खुर्द येथे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दादा दानवे, व आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर,याच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्य मा.सहकार मंत्री स्व.विनायकरावजी पाटील यांच्या पुतळ्यासाठी आमदार निधीतून 7 लक्ष रुपये सुशोभिकरन कामांचे भूमिपूजन. तसेच ग्रामपंचायत योजनेतील मंगल कार्यालय, पाण्याची टाकी- राष्ट्रीय पेयजल योजना, पाणी फ़िल्टर, दलित वस्ती समाज मंदीर, दलित वस्ती सिमेंट रस्ता,हायमस्ट, पेव्हर ब्लॉक, या कामांचा लोकार्पाण सोहळा संपन्न झाला.
या लोकार्पाण सोहळा प्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, तालुका प्रमुख सचिन वाणी, मा जि.प.सदस्य मनाजी पा मिसाळ, मा. सभापती संजय पा निकम, उपतालुका प्रमुख गोरख पा आहेर,मा.उपसभापती राजेंद्र पा चव्हाण, रिखबचंद पाटणी, उपसभापती राजेंद्र पा मगर, विभाग प्रमुख भिकन सोमासे, अंबादास खोसे, राजुभाऊ निकम, मधुकर पवार, अरूण मगर, प्रकाश वाघ, राजेंद्र काटे, भिमराजआबा जाधव निजाम बाई सय्यद दलित आघाडीचे प्रमुख गौतम नाना बाबासाहेब पवार निलेश निकम संजय कूंदे, ग्रामसेवक जाधव साहेब सरपंच सौ सुशिला सर्जेरावॆ जाधव,उपसरपंच गोरकनाथ जाधव सोमनाथ तांबे सौ वैशाली तांबे बाळूभाऊ बागूल सर्व सदस्य उपस्थीत होते.


