Ank news Marathi team aurungabad,
Deat,30, 07,2020
संपादक अशोक कराळे, वैजापूर ॵरगाबाद ,
जिल्ह्यात दुपारी 3:20 वा, पुन्हा 17 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 3532 रुग्णांवर उपचार सुरू,
औरंगाबाद, दि. 30 : जिल्ह्यातील 17 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13679 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 9680 बरे झाले, 467 जणांचा मृत्यू झाला. तर 3532 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा जिल्ह्यातील भागाचा तपशील पुढीलप्रमाणे
(कंसात रुग्ण संख्या) :
*मनपा (17)*
बन्सीलाल नगर (2), बाजीप्रभू चौक, गजानन नगर (1), सुराणा नगर (1), जवाहर कॉलनी (2), वेदांत नगर (4), एन दोन सिडको (1), मयूर नगर, हडको (1), अन्य (1), एन नऊ हडको (1), आंबेडकर नगर (1), झांबड इस्टेट परिसर (1), सुराणा नगर (1) आशी आहे.
*तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीत विश्रांती नगरातील 46 वर्षीय पुरूष, अविष्कार कॉलनी, एन सहा, सिडकोतील 79 वर्षीय पुरूष आणि खोकडपुऱ्यातील 76 वर्षीया महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Tags:
आरोग्यविषयक