वडिलांचे छञ हरपलेल्या चैञाली गायकरने चैतन्य विद्यालयात ९९.२०% मार्क मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक

Ank news Marathi team
junnr, Pune,
Deat,31, 07,2020

जुन्नर तालुका प्रतिनिधी, बजरंग झिंजाड

वडिलांचे छञ हरपलेल्या चैञाली गायकरने चैतन्य विद्यालयात ९९.२०% मार्क मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक,


 जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथील चैञाली ज्ञानदेव गायकर ही ग्रामविकास मंडळ ओतुरच्या चैतन्य विद्यालयात शिकत होती.यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत तीने खडतर परिस्थितीवर मात करत घवघवीत यश मिळवत चैतन्य विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला तर तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवत यशाचे शिखर गाठले आहे.

काही महिन्यांपूर्वी चैञालीचे वडील ज्ञानदेव गायकर यांचे दुर्दैवी निधन झाल्याने तिच्या डोक्यावरचे वडीलांचे छञ मात्र हरपले मात्र आईने खचून नजाता तिचे शिक्षण पुर्ण करण्याचा निर्धार केलाय तर चैञालीने डाॅक्टर होण्याचे स्वप्न आहे अशा खडतर परिस्थितीत चैञालीने मिळवलेल्या यशाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे, 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक