देवरीत कोरोनाने धोक्याची पातळी ओलांडली असून एकूण रुग्ण - 18

Ank news Marathi team
गोंदिया,
Deat,29.07.2020

गोंदिया जिल्हा प्रतिनिधी, शैलेश राजनंकर देवरी, गोंदिया,


देवरीत कोरोनाने धोक्याची पातळी ओलांडली असून एकूण रुग्ण - 18

       *गोंदिया जिल्ह्य़ात सुरुवाती पासूनच कोरोनाच्या रुग्णात मागील आठवडय़ा पर्यंत फक्त देवरी तालुका Nil होता.*
     
       *परंतू , 24 जुलै पासून देवरी तालुक्यात दिवसेंदिवस वाजवीपेक्षाही नको त्या संख्येनी कोरोनाच्या पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ होत असून धोक्याची पातळी ओलांडली आहे.*

       *यात आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रिपोर्टनुसार देवरी नगरातील प्रभाग क्रमांक 05, 08, 09, 10 आणि 16 या पाच प्रभागात एकूण - 13 पाॅझिटिव्ह रुग्ण.*
     
       *तर, तालुक्यातील धोबीसराड 02, चिचगड 02 आणि पुराडा 01 असे देवरी तालुक्यात एकूण - 18 व्यक्तींना लागण झाल्याची आजच्या कोरोनाची पाॅझिटिव्ह रिपोर्टनुसार ताजी बातमी आहे.*
     
       *त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी स्वतःच घ्या.*

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक