कन्नड तालुक्यातील न्निंभोरा येथे जवान जितेंद्र सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्कार,

Ank news marathi team aurungabad
Deat, 06,06,2020

मुख्य, संपादक अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद


कन्नड तालुक्यातील निंभोरा येथे जवान जितेंद्र सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्कार,





कन्नड तालुक्यातील निंभोरा गावातील जवान जितेंद्र सोनवणे यांचा शाँक लागुन मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिव शरीरावर आज शासकीय ईत्मामात शोककळा वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक