Ank news marathi team aurungabad
Deat, 06,06,2020,
वैजापूर प्रतिनिधी सोमनाथ पवार
वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील सरकारी रस्ता मोकळा करावा शेतकर्यांची मागणी,
वैजापूर तालुक्यामधील लोणी खुर्द येथील गट नंबर 203व 204 मधील सरकारी रस्ता हा रस्ता बंद करण्यात आला आहे,लोणी येथील काही आडणी शेतकऱ्यांनी सरकारी रस्ता अडवून धरला याठिकाणी घटनास्थळी येऊन मंडळाधिकारी , तलाठी साहेबांनी प्रत्यक्ष पाहणी करून ज्या शेतकऱ्यांना सरकारी रस्ता बंद केला आहे
,त्याना समजावण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना सरकारी रस्ता लवकरात लवकर मोकळा करवा व त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना सरकारी रस्ता मोकळा करून न दिल्यास आम्हाला आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही,
व याला जबाबदार तहसील प्रशासन व ज्या शेतकर्यांने सरकारी रस्ता आडवला आहे, ते राहतील तेथील ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे,

Tags:
सामाजिक