लोणी व बाभूळतेल शेतात जाण्यासाठी 70ते80 शेतकर्याना रस्ता नसल्याने शेतकरी अडचणीत

Ank news marathi team aurungabad
Deat, 06,06,2020

लोणी खुर्द प्रतिनिधी, दादासाहेब तांबे वैजापूर औरंगाबाद


लोणी व बाभूळतेल शेतात जाण्यासाठी 70ते80 शेतकर्याना रस्ता नसल्याने शेतकरी अडचणीत



 वैजापूर तालुक्यामधील बाभूळतेल व लोणी पाय वटी रस्ता दोघं शेतकऱ्यांच्या वादांमध्ये हा रस्ता बंद करण्यात आला घटनास्थळी येऊन मंडळाधिकारी यांनी तलाठी साहेबांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांनी दोन्ही शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला दोन्ही शेतकऱ्यांनी एकच निर्णय घेतला कि रस्ता बंद करण्याचा त्या ठिकाणी मंडळाधिकारी तलाठी गौतम आप्पा अमोल पगार आप्पा या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून रस्ता बंद करण्यात आला त्याच पन्नास ते शंभर लोकांची त्या रस्त्याने शेती आहे त्या शेतकऱ्यांना लांबच्या रस्त्याने जावं लागत आहे या शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा ,


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक