Ank news marathi team aurungabad
Deat, 16,05,2020
संपादक ,अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद
परप्रांतीयांच्या मदतीसाठी सरसावले राजकीय , सामाजिक आणि प्रशासकीय अधिका-यांचे हात,
पूर्ण जगभरात कोरोना ने खळबळ माजवली असतांना आपला रोजगार हिरावला गेल्यामुळे आर्थिकदृष्टय़ा होरपळलेल्या व लाॅकडाऊन मुळे परेशान होउन घराची ओढ लागलेल्या परप्रांतीय हजारो नागरिकांना वैजापुरचे प्रशासकीय अधिकारी , राजकारणी मंडळी व सामाजिक कार्यकर्ते मदतीचा हात देउन एक आदर्श निर्माण करीत आहेत...
कारण हे ते आदर्श राजकारणी , प्रशासकीय आधिकारी व सामाजिक कार्यकर्ते आहेत
ज्यांनी अतिशय उत्तम असा समन्वय साधत या परप्रांतीय परिवार व लहानग्यांसाठी वैजापूरात विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य घेत चहा , बिस्किटे , गरमागरम नाश्ता , जेवण , मेडीसीन , पादञाने आदींची मोफत व्यवस्था व त्याचसोबत या सर्व नागरिकांना आपापल्या घरी पोहचविण्यासाठी राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या बस , रेल्वे , जीप , ट्रक , टेम्पो आदींद्वारे मोफत पोहचविण्यासाठीची व्यवस्था उभारली आहे.
याकरिता आमदार रमेश बोरनारे सर , वैजापूरचे मा.नगराध्यक्ष दिनेशसिंग परदेशी , तहसीलदार महेंद्र गिरगे साहेब , पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी साहेब , सीओ विठ्ठल डाके साहेब , प्रमोददादा जगताप , साबेरभाई , आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर , मर्चंट बॅंकेचे विशाल संचेती , सामाजिक कार्यकर्ते भारतीय जैन संघटनेचे निलेश पारख , राहुल सागर , दिलीप ञिभुवन , वाहन नियंत्रक संदीप बागुल , बाबासाहेब जगताप आदी परीश्रम घेत आहेत.
आज या सर्वांच्या उपस्थितीत मध्यप्रदेशातील 37 महीला पुरूषांना दोन एस.टी. ने सकाळी 11:30 वाजता नविन बसस्थानक येथुन मध्यप्रदेश कडे सोशल डीस्टंन्सींग सह इतर सर्व नियमांचे पालन करीत मोफत घरपोच रवाना करण्यात आले.या सामाजिक सहकार्याच्या भावनेने या परप्रांतीयांच्या जेवण , चहापाणी यांची अतिशय उत्तम व्यवस्था गंगापुर चौफुली येथे करण्यात आली आहे
ज्या करता अमोल सोनवने , दिपक आधुडे , प्रशांत कंगले , वर्धमान ग्रुप चे हेमंत संचेती , राजेश संचेती , प्रकाशचंद बोथरा , राजेंद्र पारख , जितेंद्र संचेती , निलेश पारख , कीरण सारडा , प्रफुल संचेती , संजय मालपाणी , विजय चव्हाण , संजय वाणी , अॅड.महेश कदम , पंकज कुंदे , गौरव दोडे , गणेश पहाडी , मेहुल पोकर्णे , ग्यानेश्वर शिरसाठ , महेश भालेराव आदी परीश्रम घेत आहेत.

Tags:
सामाजिक