Ank news marathi team aurungabad
Deat, 16,05,2020
वैजापूर जुगार अड्ड्यावर विरगाव पोलिसाचा छापा,
प्रतिनिधी, अशोक एन कराळे, वैजापूर औरंगाबाद,
सर्व रा विरगाव यांना रोख रक्कम 5030 सह मोबाईल फोन व जुगार साहित्य एकूण रक्कम 29,400 चा मुद्देमाला सह ताब्यात घेऊन जुगार कायदा सह आपत्ती व्यवस्थापन कायदा, कोविड 19 नियम 11, ipc 269,270,188 सह जमावबंदी आदेश चे उल्लंघन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Deat, 16,05,2020
वैजापूर जुगार अड्ड्यावर विरगाव पोलिसाचा छापा,
प्रतिनिधी, अशोक एन कराळे, वैजापूर औरंगाबाद,
आज, दि 16 मे रोजी लॉ कडाऊन पेट्रोलिंग चालू असताना गुप्त माहिती मिळाली की, विरगाव- हनुमंत गाव रोडवर शाळेच्या पाठीमागे काही इसम पत्यावर जुगार खेळत आहे सदर ठिकाणी सपोनि विश्वास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो उप नि अरविंद गटकूळ , PN दिनेश दांडगे, प्रशांत दांडेवार, बाबासाहेब धनुरे, संतोष सोनवणे अशांनी छापा टाकला असता 1) संतोष नानासाहेब शिंगारे,2) गणेश भाऊसाहेब तुपे, 3) किरण भास्कर त्रिभुवन,4) प्रविण बाबासाहेब थोरात, 5) रामदास दुर्योधन नाईक, 6) विक्की बद्रीनाथ कदम,
7) रशीद युसूफ शेखसर्व रा विरगाव यांना रोख रक्कम 5030 सह मोबाईल फोन व जुगार साहित्य एकूण रक्कम 29,400 चा मुद्देमाला सह ताब्यात घेऊन जुगार कायदा सह आपत्ती व्यवस्थापन कायदा, कोविड 19 नियम 11, ipc 269,270,188 सह जमावबंदी आदेश चे उल्लंघन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags:
प्रशासकीय

