विषम तारखेला औरंगाबाद बंद राहणार,,
Ank news marathi team Aurangabad
Deat, 02,05,2020,
राज्यात व देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने लॉकडाउन 17 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी फक्त
सम(2,4,6,8)तारखेस सकाळी 7 ते 11 बाहेर पडता येणार आहे. पण विषम(1,3,5,7,9)तारखेस शहर पूर्णपणे बंद असेल, असे पोलीस आयुक्तलयाने कळवले आहे.
शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 209 वर पोहचली आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून कोरोना हॉटस्पॉटचे भाग पूर्णपणे सील करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाची संपूर्ण शहरावर नजर असून गर्दीच्या ठिकाणी ड्रोनची नजर असणार आहे.
त्यामुळे विषम तारखेस कुणीही घराबाहेर पडू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.
मुख्य संपादक अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद

Tags:
प्रशासकीय