वैजापूर भालगाव हाद्दितून गोदावरी नदी पाञातून लाखो रूपयांची वाळू चोरीला,,प्रशासनाचे दुर्लक्ष,,

Ank news marathi team aurungabad
Deat, 18,05,2020

प्रतिनिधी, सचिन मोईन वैजापूर औरंगाबाद

वैजापूर भालगाव हाद्दितून गोदावरी नदी पाञातून लाखो रूपयांची वाळू चोरीला,,प्रशासनाचे दुर्लक्ष,,

वैजापूर, राज्यात सध्या कोरोना संसर्ग साथीच्या आजाराने जनता ञस्त आसुन त्यात लाॅकडाऊनमुळे वाळू तस्करांनी गोदावरी नदी पाञातून बेकायदेशीर वाळू उपसा करण्याचा चांगलाच सपाटा सुरू केला आहे



, व गोदावरी नदीच्या बाहेर झाडाझुडापामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठून ठेवून तेथुन राञी आपराञी वाळू वाहतूक करत आहे, पण लज्जास्पद आसे की विरगाव पोलिस स्टेशन व महसुल प्रशासन, वैजापूर कुठल्याही प्रकारे लक्ष देत नसल्याचे गोदावरी नदी कडच्या ग्रामस्थांनी म्हटलं आहे,

 जर हे महसुल प्रशासन व विरगाव पोलिस स्टेशन कुठल्याही प्रकारे लक्ष देत नसेल, तर वरीष्ठ आधिकारी यांनी तत्काळ लक्ष देऊन बेसुमार होत आसलेल्या वाळू उपसा व कुठल्याही प्रकारे शासकीय टेंडर मजुंर नसताना, वाळू चोरी गेली आहे

, कुणी चोरली याची तत्काल चौकशी करून, त्या वाळू वाहतूक तस्कारावर गुन्हे दाखल करावे, आसे भालगाव नदी काटच्या गावातील ग्रामस्थांनी सागितले, आहे,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक