Ank news marathi team aurungabad
Deat, 18.05.2020
वैजापूर शहर प्रतिनिधी, डाॅ, हारीष साबने,
वैजापूर औरंगाबाद
वैजापूर तालुक्यात कोरोनाचा एकही पाॅझिटिव्ह रुग्ण नाही अफवा वर विश्वास ठेवू नये,
वैजापूर तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याचा दावा केला जात होता. यातील एक संजपुरवाडी आणि दुसरा व्यक्ती पाथ्री येथील असल्याचेही सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात वैजापूर तालुक्यात अद्यापपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
वैजापूरचे तहसीलदार महेंद्र गिरगे यांनीही ही बाब स्पष्ट केली आहे. संशयितांचे स्वाब आज घेतले जाणार असून, त्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मात्र तालुक्यात सध्यातरी एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही,
त्यामुळे वैजापूर शहर आणि तालुक्यातील लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तहसिलदार महेंद्र गिरगे यांनी केले आहे.

Tags:
आरोग्यविषयक