*वैजापूर चे आदर्श प्रशासन व राजकारण,,,

Ank news marathi team aurungabad
Deat, 14,05,2020

प्रतिनिधी, अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद

*वैजापुर चे आदर्श प्रशासन व राजकारण...*


वैजापूर कोरोना महामारीने च्या काळात रोजगार हिरावला गेल्यामुळे आर्थिकदृष्टय़ा होरपळलेल्या परप्रांतीय नागरिक परिवारांसाठी वैजापुर चे प्रशासकीय अधिकारी , राजकारणी मंडळी व सामाजिक कार्यकर्ते आदर्श निर्माण करीत आहेत...

 असेच आदर्श राजकारणी व प्रशासकीय आधिकारी मा.नगराध्यक्ष दिनेशसिंग परदेशी , तहसीलदार महेंद्र गिरगे साहेब , पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी साहेब , सीओ विठ्ठल डाके साहेब , आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर , सामाजिक कार्यकर्ते भारतीय जैन संघटनेचे निलेश पारख , राहुल सागर , दिलीप ञिभुवन , वाहन नियंत्रक संदीप बागुल यांच्या उपस्थितीत मध्यप्रदेशातील 23 महीला पुरूषांना आज एस.टी. ने सकाळी 09:30 वाजता नविन बसस्थानक येथुन रवाना करण्यात आले.

अशाच प्रकारच्या सामाजिक सहकार्याच्या भावनेने या परप्रांतीयांच्या जेवण , चहापाणी यांची अतिशय उत्तम व्यवस्था गंगापुर चौफुली येथे करण्यात आली आहे ज्या करता अमोल सोनवने , दिपक आधुडे , प्रशांत कंगले , वर्धमान ग्रुप चे हेमंत संचेती , राजेश संचेती , प्रकाशचंद बोथरा , राजेंद्र पारख , जितेंद्र संचेती , निलेश पारख , कीरण सारडा , प्रफुल संचेती , संजय मालपाणी , विजय चव्हाण , पंकज कुंदे , गौरव दोडे , गणेश पहाडी , मेहुल पोकर्णे , ग्यानेश्वर शिरसाठ आदी परीश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक