वैजापूर:आमदार आपल्या दारी,मदत नव्हे तर कर्तव्य,,

Ank news marathi team aurungabad
Deat, 14,05,2020,

संपादक, अशोक एन कराळे वैजापूर औरंगाबाद

वैजापूर:आमदार आपल्या दारी,मदत नव्हे तर कर्तव्य,,

वैजापूर कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगामुळे देशात व राज्यभर टाळेबंदी असल्याने आज जांबरगाव येथे शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षाच्या वतीने वैजापूर-गंगापूर विधानसभा आमदार तथा तालुकाप्रमुख प्रा रमेश पा बोरनारे सर व यांनी (social distance ) "सामजिक अंतराच्या" नियमांचे पालन करीत गरजूंना कोरोना मुळे रोजगार उपलब्ध नसल्याने घरात बसून रहावे लागत आहे,

 "मदत नव्हे तर कर्तव्य" म्हणून गोरगरिब व हातावर पोट भरणार्या जनतेला "किराणा सामान कीट व अन्न धान्य" वाटप करण्यात आले. यावेळी,उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, महेश पा बुनगे, राजेंद्र गवळी, राजुभाऊ साठे, जालिंदर गवळी, राजु म्हैसमाळे, देवीदास साठे, योगेश साठे, भगवान साठे, मधुकर चव्हाण उपस्थीत होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक