पोलीस स्टेशन, विरगाव विदेशी मद्य वाहतूक करणारे कार सह ताब्यात

Ank news marathi team aurungabad
Deat, 11,05,2020


मुख्य संपादक, अशोक एन कराळे, वैजापूर औरंगाबाद,

पोलीस स्टेशन विरगाव, विदेशी मद्य वाहतूक करणारे कार सह ताब्यात,



मा. पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील मॅडम, मा अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश गावडे साहेब व वैजापूर SDPO श्री गोपाळ रांजनकर साहेब यांचे आदेशानुसार अहमदनगर जिल्हा बॉर्डर कडून येणारे आड रस्ते बंद करण्यासाठी बाजठण पोलीस पाटील श्री विजय भराडे याना सोबत घेऊन
आज दि 11/05/20202 रोजी आम्ही सपोनि विश्वास पाटील ,पो उप नि अरविंद गटकुळ ,सोबत pn 687 सोनवणे व homguard 2130 मापारी यांच्यासह पेट्रोलिंग करत असताना बाजाठाण परिसरात गेलो असता, गोपनीय खबऱ्या द्वारे माहिती मिळाली की एक पांढऱ्या रंगांची एर्टीगा कार क्रमांक mh 20 cn 0013 ही नेवासा येथून देशी विदेशी मध्य अवैधरित्या विक्री करण्यासाठी घेऊन विरगाव हद्दीतून पुढे लासुर स्टेशन कडे जाणार आहे ,

अशी खबऱ्या द्वारे माहिती मिळाल्यावर भामठांन ते बाजठण रोडवर गोदावरी नदीपत्राचे कडेला काटेरी झुडुपजवळ पंचासह दबा धरून 1430 वाजता एक इर्तीगा कार पकडली असता त्यात देशी विदेशी मध्ये एकूण रुपये 42,900/- असे दोन इसम नामे 1) गणेश अंबादास शिंदे वय 27 वर्ष रा लासुर स्टेशन 2) विजय रघुनाथ गायकवाड वय 35 वर्ष रा वरखेड तालुका गंगापूर यांच्या ताब्यातून इर्तीगा कारसह एकूण रुपये 5,42900 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ps विरगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक