केंद्रीय पत्रकार संघटनेच्या वैजापूर तालुकाअध्यक्षपदी खाजा शेख यांची निवड

Ank news marathi team aurungabad
Deat, 11,05,2020

प्रतिनिधी, सचिन मोईन वैजापूर औरंगाबाद

केंद्रीय पत्रकार संघटनेच्या वैजापूर तालुकाअध्यक्षपदी खाजा शेख यांची निवड



औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शैक्षणिक तथा पञकारीतेत कार्यरत असणारे मुक्त पञकार शेख खाजा रशीद यांची केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप वि.कसालकर व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी कमलेश गायकवाड तसेच औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष योगेश मोरे यांनी व जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय जोशी यांच्या शिफारशीनुसार शेख खाजा रशीद यांना वैजापूर तालुकाअध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे.खाजा शेख हे वैजापूर तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक ,पञकारीता, कला आदी क्षेत्रात कार्यरत असून गुणवत्ता आणि कार्यक्षमता पाहून त्यांची नियुक्ती केली आहे ,असे पञात नमूद केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक