औरंगाबादेत आज कोरोनाचे, 38जण रुग्ण पाॅझिटिव्ह, संख्या 546.वर.

Ank news marathi team aurungabad
Deat, 10,05,2020

मुख्य, संपादक, अशोक एन कराळे वैजापूर औरंगाबाद,

औरंगाबादेत आज कोरोनाचे, 38जण रुग्ण पाॅझिटिव्ह, संख्या 546.वर.

औरंगाबाद शहरात आज (रविवारी) रोजी सकाळी आणखी 38 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये;
दत्तनगर 1, चंपाचौक 5, रामनगर 18, सिल्कमिल्क कॉलनी 8, रोहिदासनगर मुकुंदवाडी 2, संजयनगर मुकुंदवाडी 2,
वसुंधरा कॉलनी एन7 सिडको 1,
एमआयटी कॉलेज बीडबायपास 1
या रुग्णांचा समावेश आहे.

त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 546 वर जाऊन पोहोचली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक