औरंगाबाद आज 46 रुग्णांची वाढ, एकुण 1453,व 484 रुग्णांवर उपचार सुरू, 901रूग्ण कोरोनोमुक्त, 68जनाचा उपचारादरम्यान मृत्यू,

Ank news marathi team aurungabad
Deat 29,05,2020

औरंगाबाद शहर प्रतिनिधी फिरोज पठाण औरंगाबाद

औरंगाबाद आज 46 रुग्णांची वाढ,  एकुण 1453,व 484 रुग्णांवर उपचार सुरू, 901रूग्ण कोरोनोमुक्त, 68जनाचा उपचारादरम्यान मृत्यू,


औंरगाबाद, दि.29 औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 46 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1453 झाली आहे. यापैकी 901 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 68 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 484 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.


आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. नेहरू नगर, कटकट गेट (1), कैलास नगर, माळी गल्ली (1), एन सहा सिडको (1), भूषण नगर, पहाडे कॉर्नर (1), कैलाश नगर (2), श्रीनिकेतन कॉलनी (1), खडकेश्वर (1), उस्मानपुरा (1), खंडोबा मंदिर, सातारा गाव (2), इटखेडा (3), उस्मानपुरा (3), जुना बाजार (1), विश्रांती कॉलनी एन 2 (3), नारळी बाग गल्ली नं.2 (1), राशेदपुरा, गणेश कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी, गल्ली नं.1 (1), बायजीपुरा गल्ली नं.2 (1), एन ४ विवेकानंद नगर,सिडको (1), शिवाजी नगर (1), एन सहा संभाजी कॉलनी (1), गजानन नगर एन ११ हडको (5), भवानी नगर, जुना मोंढा (1), जुना बायजीपुरा (2), किराडपुरा (1), रोशनगेट (1), राशीदपुरा (1), मोतीवाला नगर (1), दौलताबाद (2), वाळूज सिडको (2), राम नगर, कन्नड (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 14 महिला आणि 32 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक