Ank news marathi team
aurungabad
Deat, 26,05,2020
औरंगाबाद शहर प्रतिनिधी, फिरोज पठाण औरंगाबाद
गंगापूर तालुक्यातील शेदुंरवादा जवळील शिवपुर येथे चोरट्यांनी टाकला दरोडा,,३लाख८३हजाराचा ऐवज चोरीला,
गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा जवळील शिवपूर येथे दि.25 सोमवार रोजी मध्यरात्री धाडशी घरफोडी झाल्याची मंगळवारी पहाटे ४:३० वाजता उघडकीस आली . यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशद निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती आहे की शिवपूर येथील दादासाहेब दुबिले यांचा शेती व वीटभट्टी चा व्यवसाय आहे.
सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून सर्व जण झोपले असता रात्री 12 च्या सुमारास शेतात लाईट आल्याने घरातील सर्व पुरुष पाणी भरण्यासाठी शेतात गेले.व घरात फक्त दादासाहेब दुबिले हे एकटेच झोपलेले होते.त्या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरच्या जिन्याचा लॉक तोडून प्रवेश केला.व घरातील तीन कपाट फोडले.व घरातील सुमारे रोख रक्कम व दाग दागिने असा एकूण 3 लाख 83 हजारचा ऐवज लाटून पोबारा केला.
पहाटे दादासाहेब यांना जाग आली असता घरात चोरी झाल्याचे चित्र दिसून आले.छतावरील झोपलेल्या बाकी सदस्यांना काही मारहाण तर नाही ना झाली हे पाहिलं व लगेच आपले भाऊ,पुतणे शेतात पाणी भरत आहे त्यांना काही मारहाण तर झाली नाही ना हे पाहण्यासाठी त्यांनी शेतात धाव घेतली.
व पोलीस पाटील यांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे
पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे,सपो नारायण बुट्टे, पोकॉ पांडुरंग शेळके, पोकॉ दारुंटे, पोकॉ मिठ्ठे,पोकॉ खाकरे हे श्वान पथकासह हजर झाले.
घटनास्थळी पासून काही अंतरावर श्वान पथकाला चोरीला गेलेले काही समान व एक मोबाईल मिळाला.
साहाय्यक पोलीस आयुक्त गुणाजी सावंत व वाळूज पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक संदीप गुरमे, सपोनी उमेश साळुंके यांनी सर्व परिसराची पाहणी केली.
फोटोलाईन:-घटनास्थळी पाहणी करताना पोलीस अधिकारी. तर दुसऱ्या छायाचित्रात पाहणी करताना श्वान पथक छायाचित्र विठ्ठल म्हस्के

Tags:
क्राईम