वैजापूर,तहसील कार्यलय पुरवठा विभागाचा मनमानी कारभार,11.40 वाजले तरी एकही कर्मचारी हजर नाही,

Ank news marathi team viajapur Deat 27,12,2024 Ank news marathi parthinidhi, Ashok Karale takalisagakr
वैजापूर,तहसील कार्यलय पुरवठा विभागाचा मनमानी कारभार,11.40 वाजले तरी एकही कर्मचारी हजर नाही,
वैजापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग 11.38.वाजुन गेले तरी आजुन एकही कर्मचारी कार्यालयात हजर नाही,याला पुरवठा विभागाचा मनमानी कारभार चालला आसं म्हनावं लागन,लोक कार्यालयात येत राहातील जात राहातील,यायचं आसंच चालू राहूद्या,कारण सध्या एक माहिती राशन दुकानदाराकडून समोर आली आहे, तुमच राशन कार्ड देतो,पण 1500रू लागतील तुमचं कार्ड योजनेत येईल,त्यामुळे या कर्मचारी यांचा हा बाहेक धंदा सुरू आहे,आशी चर्चा तालुका शहरात सुरू आहे,यांची वरीष्ठानी तत्काळ दखल घेऊन हे हा आंधाधुधी चाललेली जणतेची पिळणुक थांबवावी ,ज्यांना राशन कार्ड पाहिजे,त्यांना कुठल्याही प्रकारे शासनाचे नियमानुसार फि घेऊन राशन कार्ड द्यावे,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक