Ank news Marathi live team
Yijapur
Deat, 08.08.2023
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी लोणी खुर्द येथील कार्यकर्त्यांची भेट घेतली.
Ank news live in लोणी खुर्द प्रतिनिधी .तैमुर सैय्यद
वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते झुंजार नेतृत्व आदरणीय रविकांत तुपकर साहेब यांचे सहकारी तसेच व लोणी खुर्द येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दादाभाऊ वाल्मीक तांबे व स्वाभिमानीचे तालुका सरचिटणीस आमीन शेख माजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे पांडुरंग इंग्लिश स्कूल संस्थापक संतोष सूर्यवंशी यांच्या शाळेला रविकांत तुपकर यांनी भेट दिली व दसकुली चे माजी उपसरपंच काका पाटील गोरे यांच्या निवासस्थानी रविकांत तुपकर यांनी भेट दिली त्यानिमित्त लोणी खुर्द येथील ग्रामस्थ मा. उपसरपंच अप्पासाहेब जाधव , आरिफ सैय्यद, पत्रकार तैमुर सैय्यद, पत्रकार शांताराम मगर, शाबीर शेख, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस अनिल पवार, पप्पू मगर, गजानन निकम, निलेश निकम, लोणी गावचे माजी सरपंच सर्जेराव जाधव, पत्रकार सोमनाथ तांबे ,ग्रामपंचायत सुनील घायवट, दसकुली चे पोलीस पाटील थोरात साहेब ,ज्ञानेश्वर माऊली जाधव ,मिननाथ जाधव, आदी उपस्थित होते.
Tags:
राजकिय

