Ank news Marathi team
Yijapur
Deat, 13.03.2023
वैजापूर प्रतिनिधि,केशव पवार वैजापूर संभाजीनगर
*महाराष्ट्र पोलीस मित्र संघटना वैजापूर येथे बैठक संपन्न झाली*
.
ता.12/3/2023 रोजी पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष मा.राजेद्र कपोते साहेब यांच्या आदेशानुसार वैजापूर येथे बैठक घेण्यात आली.या वेळी डॉ मा.रफीक खान साहेब यांनी आपल्या पोलीस मित्र संघटनेतर्फे आपण कोणत्या प्रकारचे काम करत आलोय आणि करणार असल्याचे सांगितले. पोलिस मित्र संघटनेचे तालुकाध्यक्ष कशाप्रकारे तयारी करावी लागते कशी समस्या निर्माण होतात त्या कशा पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले पाहिजे हि सर्व माहिती डॉ.रफीक खान यांनी सांगितले या वेळी पोलीस मित्र गौतम हिरवडे . अनिल लांडगे यांनी काही मार्गदर्शक दिले.या वेळी वैजापूर येथे मिटिंगमध्ये केशव पवार धर्मेंद्रभाऊ त्रिभुवन अकाश पठारे उमेश जगताप शिवाजी त्रिभुवन विजय त्रिभुवन बाळासाहेब बर्डे श्रावण बर्डे आणि ईतर महत्वाचे मान्यवर उपस्थित होते....
Tags:
सामाजिक

