Ank news marathi team
mahalgaw
Deat,03.04.2022
Ank news marathi.संपादक,अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद,
सिरजगांव येथील तीन दिवसापासून बेपत्ता आसलेला तरूण नांदुरमधमेश्वर जलदगती कालव्यात मुर्तदेह तरगंताना.
सिरजगांव येथिल तीनदिवसापासुन बेपत्ता असलेल्या तरुणाचे मृतदेह नांदुरमधमेश्वर जलतगती कालव्यात तरंगतांनी दि. 3 रविवारी दुपारी एकच्या सुमारास महालगांव येथे तुळशीराम नांगरे गट नं. 63 मधील कांदाचाळी जवळ पाटाच्या पाण्यात आढळले योगेश नाथा कर्डीले वय 23 रा. सिरजगांव ता. वैजापूर असे यामृत तरुणांचे नाव आहे.
याविषयी पोलिससुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार सिरगांव ता. वैजापूर येथिल तरुणाचा मंडपचा व्यवसाय होता दि. 1 शुक्रवारी घरी आयीला मी मंडपच्या कामानिमीत्त चाललो असे सांगुन बेपत्ता झाला होता सदरील तरुण महालगांव जवळ पाटाच्या पाण्यात तरंगतानी आढळुन आला व मोटारसायकल, मोबाईल हनुमंतगांव येथे पाटाच्या कडेला आढळुन आली घटनास्थळी विरगांव पोलिस ठाण्याचे बीट जमादार गणेश पंढुरे,पोलिस पाटील सुधाकर शेळके, यांनी पंचनामा करुन इसमास पाण्याबाहेर काढुन वैजापूर येथे उत्तरीय तपासणीस पाठवले विरगांव पोलिसात अकास्मित मृत्युची नोंद आहे.
सिरजगांव येथील तीन दिवसापासून बेपत्ता आसलेला तरूण नांदुरमधमेश्वर जलदगती कालव्यात मुर्तदेह तरगंताना.
byAnk News Marathi
•
0



