श्री अमोल विष्णू बावचे पाटील पानवकर यांची वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली,

ank news Marathi team Aurungabad deat, 01.02.2021 मुख्य संपादक अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद श्री अमोल विष्णू बावचे पाटील पानवकर यांची वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली
.वैजापुर तालुक्याचे लोकनेते माजी आमदार माननीय श्री भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात आली . यावेळी नियुक्तीपत्र देताना माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील टरमळे. यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले अमोल पाटील बावचे यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री जयसिंगराव काका गायकवाड. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर . आमदार सतीश भाऊ चव्हाण. जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर. युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब टरमळे. तालुका अध्यक्ष प्रतापराव निंबाळकर .उत्तम काका निकम. साईनाथ अण्णा मत सागर. जिल्हा परिषद सदस्य दीपक भाऊ राजपूत बाजार समितीचे सभापती भागिनाथ दादा पाटील मगर. पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र पाटील मगर .खरेदी-विक्री संघाचे उपसभापती मंजाहारी पाटील गाढे. अजय पाटील चिकटगावकर. माजी जिल्हा परिषद सदस्य सुरज नाना पवार. धीरज भाऊ राजपूत. बाजार समितीचे माजी उपसभापती रिखफ पाटणी. प्रभाकर पाटील बारसे माजी उपसभापती. शहराध्यक्ष प्रेम भाऊ राजपूत. प्रदीप चंदने साहेब. यांनी अमोल पाटील बावचे यांचे अभिनंदन केले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक