वैजापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती याच्या अंर्तगत असलेल्या cci ने चांगल्या प्रकारे कापूस खरेदी, सुरू,

ank news Marathi team aurungabad Deat,30,12,2020 div class="separator" style="clear: both;">
वैजापूर प्रतिनिधी, दादासाहेब तांबे लोणी वैजापूर, औरंगाबाद, वैजापूर तालुक्यामधील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अंतर्गतअसलेले कापूस खरेदी नाफेड केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री भागीनाथ दादा मगर आणि उपसभापती श्री रीकप पाटणी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सीसीआय केंद्र चोरवाघलगाव आणि शिऊर बंगला येथील सीसीआय केंद्र अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असल्यास सर्व शेतकऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे व सीआयडी खरेदी केलेले कापसाची नोंद 82 हजार 731 इतकी खरेदी झाली आहे व 8000.844 ऑन ऑनलाईन नोंद झालेली आहे व त्यापैकी पाच हजार कोकण सर्व शेतकऱ्यांना देण्यात आले आहे व 3500 टोकण शेतकऱ्यांची बाकी आहे व चोरवाघलगाव आणि शिऊर बंगला येथील सीसीआय केंद्र अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे व केंद्रातील मुख्याधिकारी दीपक आहिरे ग्रेडर साहेब यांनी सर्व शेतकऱ्यांना 56 57 पर्यंत चांगला भाव मिळतआहे व अधिकारी ग्रेटर साहेबांनी यापुढेही चांगला भाव मिळवून द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे एप्रिल 17 सप्टेंबर 2021पर्यंत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सीसीआय करणार आहे व नियम आणि अटी शेतकऱ्यांना लागू होणार आहे ये ग्रेडचा कापूस खरेदी करणार आहे व सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक