गोंदिया जिल्हयात 114 धान खरेदी केंद्रांना मंजूरी

 Ank news Marathi team 

godhiya, 

Deat,06, 11,2020,

गोंदिया जिल्हयात 114 धान खरेदी केंद्रांना मंजूरी

देवरी तालुका प्रतिनिधी, मोहित तुरकर, देवरी ,गोंदिया.

 



गोंदिया, हंगाम 2020-21 मधील किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तसेच गैर आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यासाठी एकूण 114 धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहे. आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ भंडारा या अभिकर्ता संस्थेद्वारा धानाची खरेदी करण्याच्या अनुषंगाने देवरी तालुका-20, सालेकसा तालुका-8, अर्जुनी/मोरगाव तालुका-6 व सडक/अर्जुनी तालुका-10 असे एकूण 44 धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक