Ank news Marathi team aurungabad
Deat, 12,10,2020,
संपादक अशोक कराळे वैजापूर ॵरगाबाद
वैजापूर रा,स,प जिल्हा अध्यक्ष यांनी उपविभागीय अधिकारी वैजापूर याना रास्ता रोको आंदोलन करण्याचा दिला इशारा,
वैजापूर तालुक्यातील समॄध्दी महामार्गाच्या गाड्याचा मार्ग बदलण्यात यावा, आसे निवेदन व सुचना देऊन ही आजवर कुठल्याही प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही, तसेच वैजापूर शहरातील रस्ते शेवटची घटका मोजताना दिसुन येत आहे, व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, समॄध्दी महामार्गाच्या गाड्या शहरातून न पाठवता त्यांना मार्ग बदलण्यात यावा, आसे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, दिपक जगताप यांनी उपविभाग आधिकारी वैजापूर याना निवेदन दिले आहे, निवेदन देऊन मार्ग बदलण्यात नाही आला, राष्ट्रीय समाज पक्षाचे वतिने दि, 20,10,2020,या रोजी सकाळी ठिक 11:00 वाजेपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन, सदरील वाहनाना वैजापूर शहरातुन जाऊन दिले जाणार नाही,आसे निवेदन देण्यात आले आहे, यावेळी रा,स, पाचे शहराध्यक्ष सतजीत पाजी, तालुका अध्यक्ष, सिकंदर भाई पठाण,शहर संघटक सदिंप जगताप,शहर सरचिटणीस, रवी धनवटे, शहर उपाध्यक्ष मनोज,बोर्ड, ईत्यादी रा, स, पाचे पदाधिकारी उपस्थित होते,

