देवरी तालुक्यातील आमगाव देवरी मार्गाची दुर्दशा,

Ank news Marathi team godhiya

Deat, 01,10,2020,

देवरी तालुक्यातील, आमगाव देवरी मार्गाची दुर्दशा

देवरी तालुका प्रतिनिधी, मोहित तुरकर, देवरी



मुल्ला केंद्र व राज्य शासन रस्त्याच्या अखंडतेत , देशाची एकता , हे बि्द घेऊन रस्ते, महामार्गाचे रुंदीकरण व नुतनीकरणावर अब्जावधी राबविण्यात येतात. पण बांधकाम यंत्रणा, जनप्रतिनिधी व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा निधी रस्त्यातील खड्डयातच अडकत असल्याचे निदर्शनास येते. दोष मात्र शासनावर येतो. असाच प्रकार अमगाव-देवरी महामार्गावर बांधकामावर दिसून येतो. सध्या या मार्गाची चांगलीच दैनावस्था झाली असून ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असुन अपघाताची शक्यताही बळावली आहे

,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक