दोन ट्रकच्या अपघातात मानि्ंगवाकला गेलेला एक युवक जागीच ठार, एक जखमी,

Ank news Marathi team godhiya

Deat,10, 09,2020,

देवरी तालूका प्रतिनिधी, मोहित तुरकर गोंदिया


 दोन ट्रकच्या अपघातात मानि्ंगवाकला गेलेला एक युवक जागीच ठार, एक जखमी, 



देवरी,दि.10ः-येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील आमगावकडे जाणार्या चौकात आज सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मार्निगवाँकला गेलेल्या युवकाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली.सविस्तर असे की नागपूरवरून रायपूरकडे (सीजी 04,जेई0359)भाजीपाला घेऊन जाणार्या ट्रकने आमगावकडून नागपूरकडे जनावरे घेऊन जाणार्या ट्रकला आमाेरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला.हा अपघात एवढा मोठा होता की मार्निगवाँककरीता निघालेला एक युवक भाजीपाला असलेल्या ट्रकच्या चाकात आल्याने त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक