गोदिंया जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिरपूर धरनाचे सात दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले आहे

 Ank news Marathi team

 Godhiya

Death, 28,08,2020

गोदिंया जिल्ह्या प्रतिनिधी शैलेश राजनंकर देवरी गोंदिया. 

गोदिंया जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 83.56 टक्के भरले आसुन सिरपूर  धरनाचे सात दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले, 




गोदिंया जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिरपूर धरनाचे सात दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले आहेचालू मुसळधार पावसामुळे मनोहर सागर जलाशयामधुन 11000qusपाणी जात आहे,तसेच जलाशयातील पाण्याची परस्थिती नियंत्रित करण्यासाठी दरवाजे उघडण्यात आले आहे,जिल्ह्यातील जलाशयात पाणीसाठा 83.56 टक्के भरला आहे, त्यामुळे सिरपूर धरणाचे सात दरवाजे उघडले आहे, आशी माहिती आमचे गोदिंया जिल्ह्या प्रतिनिधी शैलेश राजनंकर यांनी, ank news Marathi portal दिली आहे,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक