वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील बैल पोळा साजरा करण्यात आला

 Ank news Marathi team aurungabad

Deat, 18,08,2020

लोणी खुर्द प्रतिनिधी, दादासाहेब तांबे वैजापूर ॵरगाबाद


वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील बैल पोळा साजरा करण्यात आला



 वैजापुर तालुक्यातील लोणी खुर्द येथे बैलपोळा सण उत्सवात साजरा करण्यात आला. शेतकरी सणाच्या आदल्या दिवसापासूनच बैलांना धुणं, खाण्यासाठी वेगवेगळे वैरण तयार करणं, बैलांना बाजारातून सजावटीसाठी साहित्य खरेदी करणं ही कामे करतात.लोणी खुर्द येथे शेतकऱ्यांनी बैलांची पुजा करून त्यांना पुरणपोळी व खिरीचा नैवेद्य दिला.यावेळी बैलांना विविध रंगानी सजवले होते.मोत्याच्या माळा, विविध रंगाचे फुगे व मनमोहक चित्रे,नावे काढण्यात व देशाचा नकाशा काढून व आणि जय श्रीराम नाव काढून अन्य प्रकारचे बैला सजवण्यात येतात आणि व वर्षातील एकदा येणारा सण म्हणजे पोळा या सणाला सर्व शेतकऱ्यांचा आनंदमय उत्सव साजरा करण्यात येत असतो . आणि गावातील सर्व शेतकऱ्यांनी शांततिने बैलपोळा हा सन साजरी करण्यात आला बळीराजा सुखी त शेतकरी सुखी, 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक