वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस स्टेशनचे api विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न

 Ank news Marathi team aurungabad

Death, 10,08,2020,

मुख्य,संपादक अशोक कराळे, वैजापूर ॵरगाबाद, 


वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस स्टेशनचे api विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न



 वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस स्टेशनला कोरोनो व्हायरस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर api विश्वास पाटील यांनी विरगाव पोलीस स्टेशन हाद्दितील सर्व गणेश उत्सव, पोळा,पाडवा,मोहरम या सणानिमित्त विरगाव पोलीस स्टेशनचे सपोनि विश्वास पाटील साहेब यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची मिटिंग आयोजित करण्यात आली.या मिटिंगसाठी विरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, मंडप वाले, मूर्तिकार, डीजे वाले, गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक