प्रियंका जाधव, सुप्रिया थोरात चे बारावी परिक्षेत यश अत्यंत नाजूक परिस्थितीत यश मिळवल्याने दोन्ही मुलींचे परिसरातून कौतुक

Ank news marathi team aurungabad
Deat, 16,07,2020,

विरंगाव सर्कल प्रतिनिधी, खाजा पटेल वैजापूर औरंगाबाद,

प्रियंका जाधव, सुप्रिया थोरात चे बारावी परिक्षेत यश


अत्यंत नाजूक परिस्थितीत यश मिळवल्याने दोन्ही मुलींचे परिसरातून कौतुक

 वैजापुर तालुक्यातील कापुसवाडगाव येथील सुप्रिया वसंत थोरात हिने बारावी परिक्षेत 69 टक्के गुण मिळवले तर सिरसजाव येथील पोलिस पाटील यांची कन्या प्रियंका विलास जाधव हिने 68 टक्के गुण मिळवले अत्यंत बिकट परिस्थितीतहि परिस्थितीचा सामना करीत या दोन्ही मुलीनी यश संपादन केल्याने परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे कापुसवाडगाव येथील पत्रकार सागर देवकर याच्या त्या भाची आहेत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक