Ank news marathi team aurungabad
Deat, 28,06,2020,
अजिंठा प्रतिनिधी मुनिर पठाण अजिंठा
अजिंठा येथील शेतात मशागत करताना ट्रॅक्टर डोंगरात कोसळल्यानंतर भीषण,अपघातात, एका तरूणाचा जागीच मृत्यू,
,ट्रॅक्रर खाली दाबून मृत्यु झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास दुधमाळ शिवारात घडली.शेख अफसर शेख नय्युम वय (१६) राः इदरानगर अजिंठा ,असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
मिळालेल्यामाहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील परिसरातील दुधमाल शिवारात ट्रॅक्टरने शेतात मशागत करीत असतांना शेतीला लागून डोगरात जाऊन ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टराच्या खाली दाबुन शेख अफसर शेख नय्युम यांचा जगेवरच मृत्यु झाला. आजुबाजुच्या शेतातील कामकरणारे शेतमजुरांनी ही माहिती मिळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानी शेख अफसर यांचा मृतदहे बाहेर काडून ग्रामिण रूग्णालयात आनले.
घटनाची माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पुलिस निरीक्षक किरण आहेर, हेड कॉन्स्टेबल आबासाहेब आव्हाड,रवीकिरण भारती,हेमराज मिरी,आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात मयताचा निरीक्षण करून घटनेची नोंद देण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.

Tags:
शेतकरी