औरंगाबाद अजिंठालेणीने पांघरला हिरवा शालु, सप्तकुंड धबधबाही धो-धो कोसळत आहे

Ank news marathi team
Aurungabad
Deat, 25,06,2020

प्रतिनिधी मुनीर पठाण अजिंठा ,

अजिंठालेणीने पांघरला हिरवा शालु, सप्तकुंड धबधबाही धो-धो कोसळत आहे .

औरंगाबाद जिल्ह्यातील आजिंठा लेनी
गेल्या काही दिवसा पूवी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अजिंठ्याच्या डोंगररांगामधून वाहणाऱ्या छोट्या-मोठया नद्या-नाले प्रवाहीत झाले आहेत. अजिंठालेणीला तिचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करून दिले असून हिरवा शालू पांघरलेल्या या अजिंठालेणीचे सप्तकुंड धबधबाही धो-धो कोसळत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक