Ank news marathi team aurungabad
Deat, 23,05,2020
शिऊर, लोणी सर्कल प्रतिनिधी दादासाहेब तांबे वैजापूर औरंगाबाद
वैजापूर तालुक्यामधील शिऊर बंगला येथे CCI कापूस खरेदी केंद्रचा मनोमनी कारभार,
वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील शुभम जिनिंग मध्ये सीसीआय कापूस खरेदी करत असताना सीसीआयने सांगितले की आमच्याकडे जागा शिल्लक नाही, असे सांगितले
, तर सीसीआय चे बेजबाबदार वक्तव्य असेच चालू राहिले तर शेतकऱ्यांचा कापूस घरातच राहील तर सीसीआयने लवकरात लवकर जास्त कापूस खरेदी करण्याची गरज आहे ,
तर सीसीआयने प्रत्येक दिवसाला 100 गाडी खाली झाली पाहिजे तर शेतकऱ्यांचा कापूस घरा बाहेर निगेल, नाही तर शेतकऱ्यांचा कापूस घरात ठेवनेची वेळ येणार असून कापूस उत्पादक शेतकरीनां आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही, आसे आमचे प्रतिनिधी यांनीAnk news marathi पोर्टलला माहिती दिली,

Tags:
शेतकरी