Ank news marathi team aurungabad
Deat, 23,05,2020
मुख्य संपादक अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद
वैजापूर आमदार आपल्या दारी
मदत नव्हे तर कर्तव्य
कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगामुळे देशात व राज्यभर टाळेबंदी असल्याने आज चिंचडगाव येथे शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षाच्या वतीने वैजापूर-गंगापूर विधानसभा आमदार तथा तालुकाप्रमुख प्रा रमेश पा बोरनारे सर यांनी (social distance ) "सामजिक अंतराच्या" नियमांचे पालन करीत गरजूंना कोरोना मुळे रोजगार उपलब्ध नसल्याने घरात बसून रहावे लागत आहे, म्हणून "मदत नव्हे तर कर्तव्य" म्हणून गोरगरिब व हातावर पोट भरणार्या जनतेला "किराणा सामान कीट व अन्न धान्य" वाटप करण्यात आले
. यावेळी महेश पा बुनगे, हुकम तांबे, सुनिल कारभार, रामभाऊ काळे, बाबासाहेब काळे, येनुनाथ काळे ,आप्पा पवार, भरत तांबे, अनिल काळे, गणेश निकुले, नाना गावडे, लक्ष्मण काळे, बाळु साळवे, अतुल निकुले, विजय वाघ, वसंतराव शेलार, कडु भाऊ त्रिभुवन, सोपान वाघ, दिलीप बिलबिले, बबन निकुले, नाना अशोक बिलबिले अनिल तांबे उपस्थीत होते.

Tags:
सामाजिक