Ank news marathi team aurungabad,
Deat, 01,06,2020
मुख्य संपादक, अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद
वैजापूर शहरात कोरोना रुग्णांमध्ये आणखीन दोघांची भर पडून , एकुण रूग्ण संख्या 4 वर,
ता.01 जून रोजी शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार झाली आहे. शनिवारी आढळून आलेल्या दोन रुग्णांच्या संपर्कातीलच हे एका चिमुकलीसह एका पुरुषाचा समावेश आहे.
रविवारी एकूण 26 रुग्णांचे स्वब औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सोमवारी सकाळी यापैकी एका सात वर्षीय मुलीसह एका 35 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर इतर 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यातील चिमुकली ही फुलेवाडी रस्त्यालगत असलेल्या श्रमिक नगर परिसरातील आढळून आलेल्या रुग्णांची मुलगी असून दुसरा रुग्ण या पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कात आलेला आहे.
आता या दोन्ही रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोध मोहीम सोमवारी सुरू झाली असून लाडगांवरोड वरील दुर्गावाडीपरिसर सिल करण्यात आला आहे
यावेळी एसडिएम डॉ संदिपान सानप तहसीलदार निखिल धुरधर नायब तहसिलदार महेंद्र गिरगे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी मा. नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी सी.ओ.विठ्ठल डाखे पो.ना.संजय घुगे पो.काॅ.भोटकर पारस घाटे
वैजापूर शहरासह तालुका ३ दिवस १००% लाॅकडाउन करण्याचा निर्णय आमदार रमेश बोरणारे, डॉ दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात येऊन ३ तारखे पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Tags:
आरोग्यविषयक