*कन्नड तालुक्यातील देवगांव रंगारी येथील ऋषिकेश बोचरे यांना वीरमरण*


Ank news marathi team
Aurungabad
Deat, 13,05,2020






*कन्नड तालुक्यातील देवगांव रंगारी येथील   ऋषिकेश बोचरे यांना वीरमरण*

 औरंगाबाद जिल्ह्यातील सैनिक बोचरे ऋषिकेश अशोक युनिट 119 असॉल्ट इंजिनियर रेजिमेंट, राहणार देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद यांना चीनच्या सीमेवर कर्तव्यावर असताना 12 मे 2020 रोजी सकाळी 11:50 वाजता वीरमरण आले शहीद सैनिकाचे पार्थिव विशेष विमानाने लेह वरून दिल्ली व पुढे औरंगाबाद येथे आणण्यात येईल त्यांचा अंत्यविधी मूळ गाव देवगाव रंगारी येथे शासकीय इतमामात करण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

त्यांच्या लग्नाला अवघे 6 महिने झाले असून त्यांच्या पश्चात आई, वडील,भाऊ,बहीण व पत्नी असा परिवार आहे.

 प्रतिनिधी,येडूबा फाळके वैजापूर औरंगाबाद

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक