पब्लिक इंटरनॅशनल स्कुल तिडी वैजापूर या स्कुलने अभ्यासक्रम केला ऑनलाइन व व्हाट्सएप च्या साहाय्याने पूर्ण

Ank news marathi team
वैजापूर, तिडी,
Deat, 30,04,2020


पब्लिक इंटरनॅशनल स्कुल तिडी वैजापूर या स्कुलने अभ्यासक्रम केला ऑनलाइन व व्हाट्सएप च्या साहाय्याने पूर्ण 
 
 वैजापूर प्रतिनिधी. खाजा पटेल
                                           





.तिरंगा बहुद्देशीय संस्था संचालित,पब्लिक इंटरनॅशनल स्कुल तिडी वैजापूर या शाळेने लॉकडाऊन च्या काळात शाळा बंद असतांना विद्यार्थ्यांचा अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम व रोजचा होमवर्क ऑनलाईन व व्हाट्सएपच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला.शाळेतील सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात रोज सकाळी ऑनलाइन व व्हाट्सएपच्या साहाय्याने अभ्यासक्रम शिकवून होमवर्क देण्याचे कार्य न चुकता केले त्यामुळे प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम योग्य वेळेत पूर्ण करता आला याचे नियोजन शाळेचे अध्यक्ष प्रा.सुभान पटेल यांनी केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक