Ank Marathi news team
Aurngabad
25 April 2020
त्यावरून त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे प्लेटिना एम एच 20 डि एम 20 45 ही मोटरसायकल मिळून आली ती जामगाव येथून चोरी गेली होती तसेच इतर मोटर सायकल संबंधात त्याला विचारपूस केली असता त्याने मागील वर्षी पोलीस स्टेशन गंगापूर येथून चोरी गेली हिरो होंडा मोटरसायकल काढून दिली
तसेच दोन वर्षांपूर्वी वैजापूर येथून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त केली असून पोलीस स्टेशन वैजापूर येथील एक चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे तसेच नेवासा येथील एक मोटर सायकल अशा एकूण चार मोटरसायकल या आरोपीकडून ताब्यात जप्त करण्यात आलेल्या आहेत
पुढील तपास संजय मानकर पोलीस नाईक हे करत आहेत सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील मॅडम, मा.अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे सर, मा. डी वाय एस पी संदीप गावित सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे, पोलीस उप निरीक्षक अर्जुन चौधर, रामहरी चाटे, पोलीस नाईक संजय मानकर, गणेश खंडागळे, सोमनाथ मुरकुटे, रवी लोदवाल, मनोज बिडवाल, बलवीर बहुरे, चालक शेख, गुंजाळ हे करीत आहेत.
Aurngabad
25 April 2020
पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा जामगाव येथील भाऊसाहेब मुरलीधर वाकडे यांची मोटर सायकल चोरीला गेल्याने पोलीस स्टेशन गंगापूर येथे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस नाईक गणेश खंडागळे यांना गोपनीय माहिती मिळाली की अनिल रामनाथ आहेर राहणार वरखेड याच्याकडे चोरीची मोटारसायकल आहे

Tags:
प्रशासकीय