समृद्धी महामार्गावरील बॉण्ड्री वॉल कंपाऊंड चे लोखंडी अँगल व फिनिशिंग तार चोरणारी टोळी. अखेर अटक

Ank news Marathi live team Yaijapur Deat,05.10.2023 Anknewsmarathi. partinidhi ashok Karale Yijapur takalisagajkar समृद्धी महामार्गावरील बॉण्ड्री वॉल कंपाऊंड चे लोखंडी अँगल व फिनिशिंग तार चोरणारी टोळी. अखेर अटक पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर.ग्रामिण विशेष पथकाची कारवाई.
दिनांक ३/१०/२०२३रोजी पोलीस ठाणे वैजापूर येथे फिर्यादी नामे उदय कुमार राज्य तामीळनाडु मो नं - ९९४४४७०५५७ यांनी पोलीस ठाणे वैजापुर येथे हजर येवुन फिर्याद दिल्याने समृद्धी महामार्गावरीलबॉण्ड्री वॉल कंपाऊंड चे लोखंडे अँगल व फिनिशिंग तारअसा एकूण 2,33,100/मुद्देमाल चोरीच गेल्या बाबत पोलीस ठाणे वैजापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे व त्यांची टीम सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदार यांचे मार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा मौजे सुराळा ता वैजापुर येथील राहणारे आरोपी नामे १) यशवंत गोरख जामदार वय १९ वर्षे २) अक्षय बाळु त्रिभुवन वय २० वर्षे ३) अर्जुन भाऊसोब झाल्टे वय १८ वर्षे सर्व रा सुराळा ता वैजापुर व त्याचे साथीदार यांनी मिळून केलेला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने ४) गणेश रा खोपडी ता कोपरगाव (फरार)५) सोमनाथ क-हाळेहर (फरार )रा सुराळा ता वैजापुर ६) रुषि निकम रा घायगाव ता वैजापुर यांनी मिळून केलेले असुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले बॉण्ड्री कंपाउंड चे लोखंडी अँगल हस्तगत करण्यात आली व पुढील कारवाई करता पोलीस ठाणे वैजापूर येथे हजर करण्यात आले. सदरची कामगिरी- पोलीस अधीक्षक मनीष कालवणीया औरंगाबाद ग्रामीण सुनील लांजेवार अपर पोलीस अधीक्षक सतीश वाघ स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे पोहे कासम शेख काय,आनंद घाटेश्वर राहुल,गायकवाड, विठ्ठल डोके ोहे का गोपाल पाटील भागिनाथ,रवींद्र लोखंडे, आहेर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक