टायगर ग्रुपच्या कवित चव्हान ,सरपंच मिना पांडव पोलिस मिञ संघटनेकडून जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित,,

Ank news marathi team Aurungabad Deat,03.05.2022. Ank news marathi, गंगापूर प्रतिनिधि: काकासाहेब गव्हाने, काटे पिपंळगाव गंगापूर,
टायगर ग्रुपच्या कवित चव्हान ,सरपंच मिना पांडव पोलिस मिञ संघटनेकडून जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित,,
दिनांक 02/05/2022 रोजी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संतोष दादा चौधरी साहेब यांच्या आदेशानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुका येथील लासुर टेशन विशेष गौरव सन्मान पत्र देऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस प्रमुख पाहुणे टायगर ग्रुपच्या महिला अध्यक्षा सन्मानीय कविता ताई चव्हाण व उपविभागीय गंगापूर पोलीस स्टेशन डी वाय एस पी सन्माननीय श्री प्रकाश बेले साहेब शिल्लेगाव पोलीस स्टेशन पीएसआय सन्माननीय रवींद्र खांडेकर साहेब व सन्माननीय सौ ज्योतीताई अरुणकुमार पावसान व लासुर टेशन सरपंच सन्माननीय सौ मीनाताई संजय पांडव व सन्माननीय श्री विजय सिंह राम मोरे (बिट्टू भाऊ )व सन्मानीय श्री प्रकाश बाबुराव निकम यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय श्री अशोक वरकड पाटील व जिल्हा सचिव श्री सुरेश पाटील गव्हाणे औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष श्री योगेश पाटील निकम खुलताबाद तालुका अध्यक्ष श्री भानदास मामा साळुंके, महिला आघाडी गंगापूर तालुका अध्यक्ष सौ, प्रितीताई मेहेर गंगापूर तालुका अध्यक्ष बापू सोमासे वैजापूर तालुका अध्यक्ष मजनू पठाण व कन्नड तालुका सचिव भागिनाथ भाऊ रावते महिला आघाडी औरंगाबाद पश्चिम तालुका अध्यक्ष अरुणाताई विजय पवार, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, लासूर सर्कल प्रमुख पगारे साहेब खुलताबाद तालुका सचिव संतोष भाऊ साळुंके मानवी जाधव वाल्मिक जाधव, योगेश साळवे, आक्रम बेग,आदिसह पोलीस मित्रा संघटनेचे पदाधिकारी व आशा सेविका, टायगर ग्रुपचे सदस्य यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती यावेळी आशासेवकांनाही गौरविण्यात आले. आणि कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक