Ank news marathi team
Yaijapur
Deat,26.05.2021
Ank news marathi,संपादक ,अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद,
विरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाळू माफियांचा सुळसुळाट, कुठलेही टेंडर नसतांना रोज हजारो ब्रास वाळू उपसा.
वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलिस स्टेशन हद्दितुन भालगाव,डागपिंपळगाव,बाबुळगाव गंगा व अव्वलगाव येथील गोदावरी नदिपाञातुन कुठलेही टेंडर नसतांना गोदावरी पाञातून आतापर्यत हजार ते बाराशे ब्रास वाळू अनेक ट्रॅक्टर व टेंंम्पो च्या सहाय्याने राञंदिवस बेसुमार वाळु उपसा सुरू आहे.यामुळे गोदावरी पाञ खडेमय झाले आहे, सर्व रस्ते खड्डेमय झाले असून याकडे पोलीस व महसूल विभाग चिरीमिरी घेऊन मुद्दामुन डोळे झाक करीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात गोदावरी लगतच्या गावातुन सामान्य नागरिकांमधून होत आहे
यात वरीष्ट आधिकारी यांनी जातीनं लक्ष घालुन संबधीत पोलिस व महसुल प्रशासनवर योग्य कारवाई करावी आशी मागणी गोदाकाठच्या नागरीकाकडून होत आहे ,





