अबब,,,वैजापूर विरगाव पोलिस ठाण्याकडून विरगाव फाटा येथे कोणत्या ग्रामपंचायत कडून पावत्या,फळ भाज्या वाल्यासाठी,

 Ank news marathi team

Aurungabad

19.05.2021.

Ank news marathi संपादक अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद,

अबब,,,वैजापूर विरगाव पोलिस ठाण्याकडून विरगाव फाटा येथे कोणत्या ग्रामपंचायत कडून पावत्या,फळ भाज्या वाल्यासाठी,



वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलिस ठाण्यात हाद्दित आसलेली विरगाव फाटा येथे दि,19 या दिवशी चार वाजेच्या सुमारस विरगाव पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी विरगाव फाटा येथे आले व रस्तेवर उभा राहून कोविड 19चे नियम सांगत,लोकांच्या टुव्हिलर, टँक्टर,व आत्यशयक सेवेत आसलेले भाजीपाला,व फळ विक्रि करणारे गरीब आपल्या पोटाचा उदारनिर्हावा करत आसुन विरगाव ठाण्यातील अधिकारी य पोलिस कर्मचारी  यांनी मास्क का लावलं नाही,म्हणून पावत्या दिल्या, मात्र पावती बुक पोलीस ठाणे अंतर्गत नसुन या पावतीवर ग्रामपंचायत असी नाव आहे नेमका हा प्रकार काय आहे ज्यां नागरिकांना विना मास्क पावती दिल्या यांच्यात गोंधळात पडले आहे कारण हद्द तर जाबरगाव व चिचंडगावची आहे,याचे कडे ग्रा,प,पावती बुक कसे आले, हा प्रश्व जणततुने पसरत आहे, ,याची वरीष्टानी याची दखल घेऊन विरगाव येथील पोलिस प्रशासन याच्यावर वरिष्ठ अधिकार्यानीयांनी दखल घेऊन कारवाई करावी आसे भाजीपाला व फळ विक्रीते यांचे आव्हान आहे,


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक