वैजापूर, जानेफळ येथे गट 120 मध्ये आवकाळी पाउस व वादाळामुळे सोलर प्लेटचे मोठे नुकसान,

 Ank news matathi team

Aurungabad,

Deat,09.05.2021

वैजापूर, जानेफळ येथे गट 120 मध्ये आवकाळी पाउस व वादाळामुळे सोलर प्लेटचे मोठे नुकसान,


,

वैजापूर तालुक्यात दि 09. कोरोनो महामारीने थैमान घातले आसुन बाहेर पडण्यास परवणगी नसुन जानेफळ शिवारात मागील आठवड्यात वातावराणात आचानक बदल झाल्याने त्यात जानेफळ परिसरात जोरदार वादळ पाउस सुरू झाले,त्यात परिसरातील जानेफळ येथील शेतकरी रोहिणी योगेश जगताप, गट नं 120मध्ये लावलेल्या सोलर पँनलचे पाच प्लेटचे मोठे नुकसान झाले आहे,आचानक आलेल्या वादाळामुळे झाडाच्या फाद्या मोडून त्या सोलर पँनलवर पडून प्लेटचं नकसान झाले आहे,व विहिरीचे ही नुकसान झाले आहे, सोलर पँनलच्या कंपनीने पाहाणी करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी,ईशूरस मजुर कराण्यात यावा, आसे येथील शेतकर्याचे म्हणने आहे,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक